परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा
विषेतज्ञ (भूलतज्ञ/ भिषक), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस/ बीयुएमएस/ बीडीएस) आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २३ मार्च २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता –  कै. बाबुरावजी गोरेगावकर सभागृह, जिल्हा परिषद, परभणी.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या एकूण १०९९ जागा

>> सारस्वत बँकेत व्यवसाय विकास अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या एकूण २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.