मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
नगररचनाकार, उप अभियंता, आर्किटेक्ट, लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (II) आणि उप लेखापाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 24 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.