मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या ११ जागा

मीरा-भाईंदर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
मायक्रोबायोलॉजिस्ट, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कनिष्ठ लॅब तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, भाईंदर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.