हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये शिकाऊ पदांच्या २००० जागा

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे ) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २००० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदविका (डिप्लोमा)/ पदवी (संबंधित शाखा)/ एनटीसी/ एनएसी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.