भारत सरकार यांच्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागात विविध पदांच्या २० जागा

भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
प्रशासकीय सदस्य आणि न्यायिक सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली, पिनकोड–110001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.