नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नांदेड महापालिका आणि जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या कोविड सेंटरच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एक्स रे तंत्रज्ञ, आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – आवश्यक जागा भरेपर्यंत दररोज दुपारी १२:०० वाजेपर्यंत स्वीकारले जातील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.