भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आस्थापनेवर सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सल्लागार पदांच्या एकूण ३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका किंवा पुरातत्व आणि संवर्धन किंवा संग्रहालय किंवा नागरी/ स्ट्रक्चरल अभियांत्रिकी/ आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२० पर्यत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.