पुणेच्या माजी सैनिक महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा
महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील आणि ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्रादेशिक व्यवस्थापक, प्रकल्प संचालक आणि मुख्य लेखा अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे, पिनकोड- ४११००१
अर्जसादर करण्याचा ई-मेल पत्ता – contact@mescoltd.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.