भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
संशोधन सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर एमटीएस आणि  वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा  पत्ता – राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था, सेक्टर-८, द्वारका, नवी दिल्ली,पिनकोड -११००७७

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ मार्च २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.