बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील संगणक सहाय्यक पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.
संगणक सहाय्यक पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – सहायक आरोग्य अधिकारी, दूसरा मजला, एफ/ साऊथ विभाग कार्यालय, परेल, मुंबई- ४०००१२
मुलाखतीची तारीख – दिनांक २० ऑगस्ट २०२१ पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.