महिला बाल विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
केंद्र प्रशासक, व्यक्ती अध्ययन कर्ता, कायदा समुपदेशक, वैद्यकीय मदतनीस, मनोसामाजिक समुपदेशक, कार्यालय सहायक, बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रूम न. १०, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद.

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख –  दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.