नागपूर (शहर) पोलीस आयुक्तालयामध्ये विविध पदांच्या एकूण १० जागा

पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, नागपूर (शहर) अधिनस्त असलेल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १० जागा
स्वीय सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.