उस्मानाबाद येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९८ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९८ जागा
विजतंत्री पदांच्या ३९ जागा, तारतंत्री पदांच्या ३९ जागा आणि संगणक चालक पदांच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय (NCVT) उत्तीर्ण असावा .
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ जुलै २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.