चेन्नई प्रगत संगणन विकास केंद्रात (C-DAC) विविध पदांच्या एकूण १६ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC), चेन्नई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
प्रकल्प सहकारी पदाची १ जागा आणि प्रकल्प अभियंता पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.