राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला ३ सप्टेंबर २०१९ पासून प्रत्यक्ष सुरुवात झाली

महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाच्या विविध जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांच्या रिक्त असलेल्या ३४५० जागा भरण्यासाठी घेण्यात येणारी पोलीस भरती-२०१९ दिनांक ३ सप्टेंबर २०१९ पासून प्रत्यक्ष सुरु झाली असून पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन वाचन करणे आवश्यक आहे.

 

सर्व जाहिराती पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला नक्कीच विसरू नका !!!


Comments are closed.