मुंबई येथील लाईटहाउस व लाईटशिप मध्ये नेविगेशनल सहायक पदांच्या ७ जागा

संचालक, लाईटहाउस व लाईटशिप, मुंबई यांच्या आस्थापनेवरील नेविगेशनल सहायक (ग्रेड-III) पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अर्ज नमुना

 


Comments are closed.