टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंन्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २० जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या टेलीकम्युनिकेशन कन्सल्टंन्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील अभियंता-टेलीकॉन, टेलिकॉन तंत्रज्ञ, लाईट ड्युटी ड्रायव्हर, सुरक्षा अधिकारी, मदतनीस आणि ऑटो कॅड ऑपरेटर पदांच्या एकूण 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.