भंडारा येथील केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या जागा

भंडारा येथील केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त जागा
पीजीटी, टीजीटी, पीआरटी, संगणक शिक्षक, क्रीडा शिक्षक, योग शिक्षक आणि नर्स पदांच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 4 मार्च 2020 आणि दिनांक ५ मार्च  २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय विद्यालय, ओ. एफ़., भंडारा, पिनकोड-४४१९०६ (महाराष्ट्र)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.