गोव्याच्या कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३६ जागा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
वाहन मेकॅनिक, सहाय्यक वाहन मेकॅनिक, मदतनीस, सहाय्यक अभियंता, लेखापाल, सहाय्यक खरेदी अधिकारी, सहाय्यक स्टोअर कीपर, पर्यवेक्षक, सुरक्षा सहाय्यक आणि फोरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ व ११ मे २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज पोहचतील अशा बेताने  पाठवावेत.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्नर विंग, पॅराइसो-डी-गोवा., ऑल्टो पोरवोरिम, बर्डेज-गोवा

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (१)

जाहिरात पाहा (२)

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});