कोल्हापूर महानगरपालिका मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा

कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदविका/ पदवी धारक असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जून २०२० पासून येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.