गोवा आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९ जागा

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या एकूण १९ जागा
जेष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी (गोवा)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.