भारत सरकारच्या विज्ञान प्रसार स्वायत्त संस्थेत विविध पदांच्या एकूण २१ जागा

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या विज्ञान प्रसार संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा
प्रकल्प सल्लागार, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक उत्पादन, वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहकारी, प्रकल्प सहकारी आणि कनिष्ठ प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Khaware pooja mahesh says

    Nice

Comments are closed.