भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्पेस अप्लिकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५५ जागा
वैज्ञानिक/ अभियंता, तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ (बी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.