गोवा लोकसेवा आयोगच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा

गोवा लोकसेवा आयोगामार्फ़त राज्य शासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, सहाय्यक कृषी अधिकारी, मुख्याध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक भूगर्भविज्ञानी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अन्न), सहाय्यक आर्किव्हिस्ट ग्रेड 1, प्राचार्य कनिष्ठ स्केल आणि सहाय्यक संचालक शिक्षण पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२० पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter