इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४ जागा
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४ जागा
कार्य अभियंता व साइट पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता –जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखती करिता उपस्थित राहावे.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ व २७ ऑगस्ट २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.