नाशिक येथील चलन नोट प्रेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा
चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य सरव्यवस्थापक, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड, नाशिक, पिनकोड- ४२२१०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.