भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून प्रधान तांत्रिक अधिकारी पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने व इतर पदांकरिता (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रधान तांत्रिक अधिकारी, संशोधन वैज्ञानिक, आणि प्रकल्प सहकारी (प्रोजेक्ट फेलो) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – संशोधन वैज्ञानिक पदांकरिता  phy_app@iiserpune.ac.in on व प्रकल्प सहकारी पदांकरिता chem_app@iiserpune.ac.in  या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १७, २२ व ३१  डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

प्रधान तांत्रिक अधिकारी

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});