मुंबई येथील भारतीय भू-विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११ जागा

भारतीय भू-विज्ञान संस्था, मुंबई (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक, ज्येष्ठ हिंदी अनुवादक आणि वाहन चालक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासनिक संयोजक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (आयआयजीएम), प्लॉट नं- ५, सेक्टर- १८, कलम्बोली महामार्ग, नवीन पनवेल, मुंबई, पिनकोड- ४१०२१८

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.