आयबीपीएस (IBPS) मार्फत विविध बँकात लिपिक पदांच्या ६०३५ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध लिपिक एकूण ६०३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ६०३५ जागा
लिपिक संवर्गातील पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ जुलै २०२२ पासून अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.