पुणे येथील उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेत विविध पदांच्या ४५ जागा

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत असलेल्या उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे येथील आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ९ एप्रिल २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – ejournal@hemrl.drdo.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी, सुतारवाडी, पुणे, पिनकोड- ४११०२१

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});