जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ७ जागा
मुंबई येथील जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदाच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करता येईल.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@gicofindia.com
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.