नागपूरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत संशोधन सहकारी पदाची १ जागा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.