गोवा मानव संसाधन विकास महामंडळात विविध पदांच्या एकूण ७५० जागा
गोवा मानव संसाधन विकास महामंडळ, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७५० जागा
सुरक्षा रक्षक (पुरुष), अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी आणि ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा
>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.