भारतीय चित्रपट/ टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांच्या एकूण ३१ जागा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
हयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक आयटी व्यवस्थापक, सहाय्यक शैक्षणिक समन्वयक, सहाय्यक चित्रपट संशोधन अधिकारी, असिस्टंट आउटरीच अधिकारी, असिस्टंट डिजिटल कलरिस्ट, साउंड रेकॉर्डिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.