मुंबई येथील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीत विविध पदांच्या २७ जागा

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
असिस्टंट प्रोफेसर, प्रोजेक्ट असिस्टंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि वेब डेव्हलपर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ व २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

असिस्टंट प्रोफेसर

ऑनलाईन अर्ज करा

प्रोजेक्ट असिस्टंट

ऑनलाईन अर्ज करा

प्रोजेक्ट मॅनेजर

ऑनलाईन अर्ज करा

वेब डेव्हलपर

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.