भारतीय खाद्य महामंडळाच्या आस्थापनेवर व्यवस्थापक पदांच्या एकूण ३३० जागा

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (सामान्य/ डेपो/ हालचाल/ लेखा/ तांत्रिक/ सिव्हिल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी) पदांच्या एकूण 330 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१९ आहे.

व्यवस्थापक पदाच्या एकूण 330 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पहावी

परीक्षा फीस – ८००/- आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख -२८ सप्टेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});