सोलापूरच्या महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थांमध्ये विषेतज्ञ पदांच्या ५ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील तज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० आणि ३१ मार्च २०२१ रोजी  मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, एमएच-ईएसआय सोसायटी, होटगी रोड, सोलापूर.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});