दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागामध्ये विशेषज्ञ पदांच्या एकूण ४ जागा

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता -वैद्यकीय संचालक/ बिलासपूर, मध्य रुग्णालय कॉम्प्लेक्स, दक्षिणपूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर, पिनकोड- ४९५००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

>> लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७१२ जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> शासनाच्या महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या २८४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.