कर्मचारी राज्य विमा संस्थेच्या दवाखान्यात ज्येष्ठ निवासी पदांच्या ८७ जागा
सोलापूर येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेच्या दवाखान्याच्या आस्थापनेवरील पदांच्या ८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण ८७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ आणि २० ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – डीन कार्यालय, ५ वा मजला, ईएसआय-पीजीआयएमएसआर, बसैदरापूर, नवीन दिल्ली- १५
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.