भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
पोस्ट-डॉक्टरेट फेलो, इनक्यूबेशन मॅनेजर, लॅब फॅसिलिटीज मॅनेजर, अकाउंट्स कम एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, ऑफिस असिस्टंट, प्रोजेक्ट असिस्टंट/ प्रोजेक्ट सहकारी (कनिष्ठ रिसर्च फेलो), रिसर्च असोसिएट आणि कनिष्ठ रिसर्च सहकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.