मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण १० जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक, ESI सोसायटी, मुलुंड, मुंबई-400080

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.