राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३६ जागा

राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३६ जागा
परिसर ऑपरेटर, ऑपरेटर, प्रकल्प अभियंता, कार्यकारी अभियंता, कार्यक्षमता अधिकारी, लेखाधिकारी, लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक, मुख्य संसाधन केंद्र, सहायक संचालक, वरिष्ठ ग्रंथपाल, संगणक अभियंता, वरिष्ठ सहाय्यक, सहायक ग्रंथपाल आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली- ११००१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.