कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ महामंडळाच्या कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय तज्ञ पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय तज्ञ पदांच्या ९ जागा
अर्धवेळ वैद्यकीय तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
मुलाखतीचा पत्ता – कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२० रोजी मुलाखतीस स्वखर्चाने अपस्थित राहणे आवश्यक आहे.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.