ऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३५ जागा

ऊर्जा कार्यक्षमता सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण २३५ जागा
उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अभियंता, सहाय्यक अभियंता, तंत्रज्ञ, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० /- रुपये तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० /- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.