भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणासह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीमधील अभियांत्रिकी पदवी धारक असावा.

वेतनश्रेणी – प्रति महिना 20,072/- रुपये मानधन दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी (दुपारी ४ वाजेपर्यंत) स्वीकारले जातील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा          ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});