औरंगाबाद येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २७ जागा

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी, औरंगाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील विद्युत अभियांत्रिकी आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी (शिकाऊ) पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २६ व २७ सप्टेंबर २०१९ आहे.

विद्युत अभियांत्रिकी (शिकाऊ) पदांच्या जागा
विद्युत अभियांत्रिकी आणि पदविका विद्युत अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (विद्युत/ इलेक्ट्रिकल) पदवीधर, अभियांत्रिकी (विद्युत/ इलेक्ट्रिकल) डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३५ वर्ष आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २६ सप्टेंबर २०१९ व २७ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.