भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या एकूण ७५ जागा

भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ८५०/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १७५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च ते २० एप्रिल २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.