वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात विविध पदांच्या एकूण ६३ जागा
राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६३ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्रध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे,
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.