दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ४१८ जागा

दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१८ जागा
वैज्ञानिक, बायोकेमिस्ट, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, स्टोअरकीपर, प्रोग्रामर, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैद्यकीय समाज अधिकारी, जीवनरक्षक, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, न्यूक्लियर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट, फरमासिस्ट, स्टेनोग्राफर, सहायक वॉर्डन आणि सेनेटरी इन्स्पेक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२० पर्यन्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी १२००/- रुपये आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.