महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या २६ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या एकूण २6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या २६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 मार्च 2020 पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य अभियंता (एलझेड), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर झोन, लातूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter